शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २ हजार ९०० नव्या कोरोनाबाधितांची वाढ

यवतमाळ : 15 कोरोनाग्रस्तांना नेण्यास पथक आलं, गावकऱ्यांनी विरोध केल्यानं तणाव 

आरोग्य : CoronaVirus : चिंता वाढली! कोरोनामुळे पुन्हा देशात मागिल वर्षाप्रमाणेच स्थिती उद्भवणार? तज्ज्ञ म्हणाले की....

अकोला : अकोला विभागासाठी कोविशिल्डचे आणखी ५८ हजार ८०० डोस!

आरोग्य : CoronaVaccine : कोरोनाची लस घेतल्यानंतर आधी तब्येत बिघडली; उपचारादरम्यान ६५ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

भंडारा : लसीकरणासाठी ज्येष्ठांच्या सेवेत दाेन बसेस

चंद्रपूर : चंद्रपुरात सोमवारपासून देणार बहुप्रतिक्षित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोज

मुंबई : Corona Vacciene: कोरोना लस निर्मितीसाठी १५४ कोटी रुपयांचा प्रकल्प; हाफकिन’ला मुख्यमंत्र्यांची भेट  

मुंबई : Corona Vaccince: कोविन संकेतस्थळावर नोंदणीनंतर त्वरित घ्या लस; पालिका, खासगी रुग्णालयातही सुविधा 

वसई विरार : वसईतील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली लस; दुसऱ्या टप्प्यात २० टक्के लसीकरण