शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
  • मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
  • अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : बारामतीत प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच दुकाने राहणार सुरू

राष्ट्रीय : आता एक नाही, दोन महिन्यांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस; केंद्राचे राज्यांना निर्देश

कोल्हापूर : कोरोनाशी लढायचं हाय, ५७ टक्के पोलिसांनी घेतली लस

पुणे : आमची 'सेलिब्रेशन' इंडस्ट्री; पण वर्षभरात ६ कोटी लोकांचा रोजगार गेला अन् चेहऱ्यावरचं हसूच हरवलं

आरोग्य : Covid-19 Vaccine News : कोरोना लसीबाबत चुकूनही ठेवू नका 'असे' गैरसमज; १०० टक्के होत नाही बचाव, तज्ज्ञांचा दावा

नांदेड : नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

अकोला : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोससाठी लाभार्थीची टाळाटाळ!

राष्ट्रीय : जनता कर्फ्यूला 1 वर्ष पूर्ण; तेव्हा पंतप्रधानांच्या फक्त एका आवाहनावर थांबला होता संपूर्ण देश, काय म्हणाले होते मोदी 

मुंबई : Corona Vaccine: दिलासादायक ! २४ तास लसीकरणाचा पर्याय पालिकेच्या विचाराधीन; यंत्रणा सज्ज

नवी मुंबई : Corona Vaccination: नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लसीकरणात हस्तक्षेप तर केला जात नाही ना?