शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोंदिया : जिल्ह्यात १९ हजार लसींचा साठा

ठाणे : Corona Vaccine: लसीकरण निम्म्यापेक्षा कमी, रुग्ण वाढत असताना केंद्रे बंद; कोव्हॅक्सिन संपली

पुणे : मागणी २०० लसींची आणि पुणे महापालिका देतेय फक्त ५०. आम्ही लसीकरण करायचं तरी कसं ? पुण्यातील खाजगी रुग्णालयांचा सवाल.

राष्ट्रीय : कोरोनावर गृह मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स जारी; टेस्ट, ट्रॅक, ट्रिट ची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश 

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी ३०९८ कोरोनाबाधितांची वाढ ; २२ रुग्णांचा मृत्यू

आरोग्य : CoronaVirus : चिंता वाढली! या राज्यात ८१% नमुने UK कोरोना स्ट्रेन पॉझिटिव्ह, तरूणांना सगळ्यात जास्त धोका

आरोग्य : Covid-19 oral vaccine : भारतीय कंपनीनं बनवली कोरोनाची 'कॅप्सूल वॅक्सिन'; संसर्गापासून तिप्पट बचाव करणार, तज्ज्ञांचा दावा

महाराष्ट्र : Corona Vaccination : केंद्र सरकारकडून 'ती' मागणी मान्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले आभार

राष्ट्रीय : मोठी बातमी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून मिळणार कोरोनावरील लस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

पुणे : सरकार मायबापा...आता पुन्हा लॉकडाऊन नको! हातावर पोट असणाऱ्या बांधवांची कळकळीची विनंती