शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : corona vaccination : मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला

मुंबई : एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी सज्ज, तीन लाख लसींचा पुरेसा साठा उपलब्ध

रायगड : लस घेण्यापूर्वी करा रक्तदान; नंतर २८ दिवस थांबावे लागणार, रक्तदात्यांना आवाहन

पुणे : Corona Virus News : पुणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ९६१ नवे कोरोनाबाधित ; ४९५१ रुग्णांची कोरोनावर मात

नवी मुंबई : corona vaccination :७२ दिवसांमध्ये ८७ हजार नागरिकांचे लसीकरण, नवी मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; धुळवडी दिवशी दिलासा

पुणे : पुणेकरांनो सावधान, आता शहरात रात्री आठनंतर सकाळी ७ नंतर संचारबंदीचाही आदेश लागू 

आरोग्य : Coronavirus vaccine : अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा

पुणे : खळबळजनक ! अवघ्या २४ तासांत पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह; खासगी लॅबमध्ये चाचणी केलेल्या नागरिकाचा अनुभव

आंतरराष्ट्रीय : Coronavirus News: वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण: WHO चा खुलासा