शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News : अबब! पुणे जिल्ह्यात बुधवारी आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ; ८ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित

मुंबई : Maharashtra Corona Update: मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची  'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणा

पुणे : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच कोरोना संकट होतेय दिवसेंदिवस गंभीर 

पुणे : कोरोनाने 'टेन्शन' वाढवलेल्या पुणे जिल्ह्याला केंद्राचा दिलासा ; ३ लाख २५ हजार लसींचा मिळाला पुरवठा

आंतरराष्ट्रीय : Coronavirus News: मोठी बातमी! Pfizer ची कोरोना लस लहान मुलांवर १०० टक्के प्रभावी!, कंपनीचा दावा

सिंधुदूर्ग : Corona vaccine Sindhudurg : जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार ९७५ जणांना लसीकरण

पुणे : राज्य सरकारचं कोरोनाकाळात पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष; आता महापालिकेला ५०० कोटी द्या : भाजपचा आरोप

पुणे : पेशंट व्हेंटिलेटरवर कसा गेला म्हणत डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात कोरोनाचा उद्रेक; IIT मधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान देवगौडा कोरोना पॉझिटीव्ह, PM नरेंद्र मोदींचा डायरेक्ट फोन