शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Humanity : आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होताच, कोरोना ड्युटीवर रुजू झाले 2 डॉक्टर 

राष्ट्रीय : Fact Check : मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना?, मदतीसाठी ट्वीट करण्याची वेळ?; जाणून घ्या त्यामागचं नेमकं 'सत्य'

ठाणे : Corona Virus Thane Updates : कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही रेमडेसिवीर पुरवावेत

राष्ट्रीय : Coronavirus Lockdown : घाईने लॉकडाऊन लावावा अशी परिस्थिती नाही; अमित शाह यांचं मोठं विधान

राजकारण : दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?

राजकारण : CoronaVirus Live Updates : दबाव टाकला जातोय, महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवतंय; शिवराज सिंह चौहानांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : हादरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण, 1,501 जणांचा मृत्यू 

मुंबई : Corona Vaccination: ...अन् वांद्रे-कुर्ला कोविड केंद्रातील लसीकरण ठप्प!

अमरावती : ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेटिंगवर!

भंडारा : भंडारा-गोंदियाला मिळाले प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर