शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Coronavirus Lockdown : दिल्लीत कोरोनाचा कहर; आज रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे कुटुंब उद्ध्वस्त! घरात लेकीच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई-वडिलांची निघाली अंत्ययात्रा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : दिलासादायक! 'या' देशाने केली कोरोनामुक्तीची घोषणा; वर्षभराने झाली मास्कपासून सुटका

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला; दीड कोटीचा टप्पा पार केला 

आंतरराष्ट्रीय : COVID-19: ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आता कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत व्हायरस 

राष्ट्रीय : कोरोना : मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र; लसीकरण करण्यावर दिला भर

नाशिक : जिल्ह्यात लसींचा साठा केवळ मंगळवारपर्यंतच !

यवतमाळ : जीवघेणा कोरोना... औषध दुकानाच्या पायरीवरच कोरोना संशयिताने सोडला श्वास

वर्धा : मृत रुग्णाच्या खाटेवरील सव्वालाख परत केले, रुग्णालयाने नर्सला बक्षीस दिले

ठाणे : महापालिकेतील माफियांनीच ऑक्सिजन पळवला, सत्ताधारी भाजपा आमदाराचाच गंभीर आरोप