शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख

राष्ट्रीय : CoronaVirus : मनमोहन सिंगांनंतर देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे सल्ले

आरोग्य : CoronaVirus : ७ महिन्यांच्या चिमुरडीनं कोरोनाला हरवताच; स्पर्शानं आईला हिंमत मिळाली; संपूर्ण कुटुंबाची कोरोनावर मात

राष्ट्रीय : Corona : सत्य कसं Delete होऊ शकतं, तेच पाहुया, खासदार महुआ मोईत्रांचा केंद्रावर संताप

राष्ट्रीय : Corona virus : हमारी आर्मी... सैन्य दलाने 48 तासांतच उभारले 150 बेडचं आयसोलेशन सेंटर

पुणे : आई-वडिलांचे कोरोनामुळे एकाच दिवशी निधन, बारामतीच्या माजी नगराध्यक्षाच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

महाराष्ट्र : Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

अन्य क्रीडा : सॅल्यूट! १९ वर्षीय खेळाडूनं कोरोना लसीकरणासाठी खर्च केली करिअरची सर्व कमाई

मुंबई : Rohit pawar : 'फडणवीसजी, तुमच्या वक्तव्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो'

राष्ट्रीय : Corona Vaccine: चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी