शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus: “रेमडेसिवीरच्या केवळ घोषणा, कुणाकडे टाहो फोडायचा, हे सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं”

महाराष्ट्र : Corona Vaccine : तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय; लस मोफत की सशुल्क?; भाजपचा सवाल

मुंबई : Corona Vaccine: “२० मेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही, मोदी सरकारनं स्टॉक बुक केलाय” मुख्यमंत्र्यांना कळवलं

महाराष्ट्र : CoronaVirus: अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये; हायकोर्टाची सूचना

महाराष्ट्र : Corona Vaccination: लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

राष्ट्रीय : Oxygen Shortage: तुम्हाला परिस्थिती सांभाळता येत नसेल तर सांगा, केंद्राला जबाबदारी देतो: दिल्ली हायकोर्ट 

फिल्मी : CoronaVirus: बाजारात विकले जातेय बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन, सोफीनं सांगितला fake-original मधला फरक

महाराष्ट्र : Corona Vaccine: मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

क्राइम : बापरे! स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल; 700 जणांची फसवणूक, अनेकांचा जीव धोक्यात

मुंबई : Corona Lockdown : राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे संकेत