शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सोशल वायरल : कोव्हीशिल्ड लस घेतलेला वर हवाय, वधू पक्षाच्या हटके मॅट्रोमोनी जाहिरातीची जोरदार चर्चा!

ठाणे : ... तर ग्लोबल टेंडर बासणात जमा होणार, ठाणे महापालिका लवकरच निर्णय घेणार

पुणे : Corona Vaccination! पुणे शहरात बुधवारीही होणार लसीकरण, महापालिकेच्या केंद्रांवर दोन्ही लसी उपलब्ध

राष्ट्रीय : सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर

पुणे : कोरोनाचा संदर्भात नवा खुलासा! फुफ्फुसात सहज राहू शकतात किमान पाच ते दहा हजार विषाणू

मुंबई : ठाकरे सरकारनं मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना मदत करावी: रामदास आठवले

आरोग्य : CoronaVirus : लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक? एम्सचे संचालक डॉ. गुलेरियांनी दिली माहिती

सांगली : मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने लस देऊ : जयंत पाटील

महाराष्ट्र : Corona Vaccine: तूर्तास तरी घरोघरी जाऊन लस देणे शक्य नाही; केंद्राची हायकोर्टात स्पष्ट भूमिका

राष्ट्रीय : Covishield vs Covaxin: कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन...कोणती चांगली? भारत बायोटेकच्या राचेस एलांनी केले प्रश्न....