शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण

महाराष्ट्र : घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

राष्ट्रीय : Corona Vaccination : ७४ काेटी डोससाठी केंद्र सरकारने दिल्या ऑर्डर, लसीकरणासाठी ५० हजार काेटींचा खर्च

मुंबई : Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू

राष्ट्रीय : Corona Vaccination : राज्यांच्या लोकसंख्येनुसार लसींचे वाटप; नव्या मार्गदर्शक सूचना जारी

राष्ट्रीय : Corona Virus : ६३ दिवसांनी रुग्णांची संख्या १ लाखांच्या आत; ८६ हजार ४९८ नव्या रुग्णांची नाेंद

राष्ट्रीय : Corona Vaccination : लसींवर ९ हॉस्पिटलचा कब्जा का?; काँग्रेसचा सवाल

वर्धा : जिल्हाधिकाऱ्यांनी केळझर गाव गाठून घेतला सेलू तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा

मुंबई : रशियातील स्पुतनिक लसींसाठी मुंबई महापालिका उभारणार 'जम्बो शीतगृह' 

राष्ट्रीय : खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित