शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : ठाणे महापालिकेचा 4 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

राष्ट्रीय : 'कोव्हिशील्ड'पेक्षा 'कोव्हॅक्सीन'चा प्रभाव कमी? प्रभावाची चाचणी करण्याची भारत बायोटेकची मोठी घोषणा!

पुणे : खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविड लसीकरण प्रमाणपत्रात चूक झालीय, आता काय करायचं?; चिंता नको, तुम्हीही करू शकता बदल

राष्ट्रीय : धक्कादायक! कोविशील्डचे १० हजार डोस गायब; आता डोसही मिळेनात अन् रुग्णालयही सापडेना

राष्ट्रीय : Coronavirus: “मला आनंद आणि अभिमान वाटतो की...”; पाचवीतील मुलीने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

राष्ट्रीय : Corona Vaccine: “भले लोकांचा तडफडून जीव जाऊ दे, पण नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे”

आंतरराष्ट्रीय : चीनने कोरोना महामारी पसरण्याआधीच तयार केली होती वॅक्सीन? भारतीय तज्ज्ञांचा दावा...

राष्ट्रीय : Corona vaccination: कोरोनावरील लस न घेताच मिळाले लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र, तरुणाने उघड केला धक्कादायक प्रकार 

सांगली : Corona vaccine : सांगली जिल्हा परिषदेची लसीकरण माहितीसाठी हेल्पलाईन