शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Corona Vaccination: महाराष्ट्रातून देशाला मिळाली आनंदाची बातमी; लहान मुलांवरील कोरोना लस चाचणीचे सकारात्मक संकेत

राष्ट्रीय : कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण

मुंबई : Coronavirus Vaccine: प्रत्येकाकडून १४०० रुपये घेतले, ४०० जणांना लस टोचून गेले; प्रमाणपत्र पाहून नागरिक चक्रावले

सांगली : कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्त्व आल्याचे दावे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

राष्ट्रीय : ... म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला, राहुल गांधींनी सांगितलं केंद्राचं राज'कारण'

राष्ट्रीय : Corona Vaccine : अरे व्वा! कोरोना लस घ्या आणि 1 लीटर पेट्रोल मोफत मिळवा; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी भल्या मोठ्या रांगा

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारनं 'तो' निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेवून घेतला?

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination : अमेरिकेत 'एक्सपायर' झालेली लस 899 लोकांना टोचली, शहरात एकच खळबळ    

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या ३९ केंद्रांवर कोविशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन बुधवारी उपलब्ध राहणार