शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ५३ केंद्रांवर कोविशिल्ड गुरुवारी उपलब्ध

मुंबई : Corona Vaccination: १२०० रुपये घेऊन 'त्या' ३९० जणांना लस दिलीच कशी? बोगस लसीकरणाची BMC करणार चौकशी

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात १० हजार १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२७ दिवसांवर

आरोग्य : CoronaVirus : वैज्ञानिकांचा नवा दावा; सर्दीला कारणीभूत ठरणारा व्हायरस करू शकतो कोरोनापासून संरक्षण 

राष्ट्रीय : मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर DRDO चं औषध प्रभावी, संशोधनातून दावा

महाराष्ट्र : Corona Vaccine: खाजगी लसीकरणासाठी गृहनिर्माण सोसायट्या सरसावल्या

सखी : गरोदर महिला, स्तनदा मातांनी लस घ्यावी का? लस घेतल्यानं प्रजनन क्षमता कमी होते हे खरंय?

राष्ट्रीय : कोरोना रुप बदलून बनलाय 'डेल्टा प्लस' विषाणू; औषधं ठरतायत फेल; AIIMSच्या डॉक्टरांचा दावा

महाराष्ट्र : केळकर समितीचा अहवाल गुंडाळला? चौकशीसाठी मनिष जोशींची नियुक्ती!

राष्ट्रीय : कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या वासरांची हत्या? काँग्रेस नेत्यानं शेअर केला RTI