शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: गुड न्यूज! मार्चपासून १२-१५ वयोगटातील मुलांनाही लस मिळण्याची शक्यता

पुणे : Home Testing Kit: होम टेस्टिंग केल्यावर माहिती लपवताय; आता करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

पुणे : Corona Vaccination In Pune: दिलासादायक; वर्षभरात जिल्ह्यातील दीड कोटी पुणेकरांना टोचली लस

आरोग्य : Omicron : दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा

पुणे : Pune Corona News: शहरात १५ दिवसात रुग्णसंख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर

राष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! पाटण्यात डॉक्टरनं घेतले कोरोना लसीचे 5 डोस! सर्टिफिकेट्स आले समोर अन् मग...

राष्ट्रीय : कोरोना लस न घेणाऱ्यांवर आसाममध्ये कडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी 'नो एन्ट्री'!

पुणे : Pune Corona Update: शहरात रुग्णसंख्येत होतीये झपाट्याने वाढ; पॉझिटिव्हिटी रेट २५.९३ टक्क्यांवर पोहोचला

राष्ट्रीय : Corona Vaccine Booster Dose: सर्व खासगी कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस मिळणार? किरण मझुमदारांनी केली पंतप्रधानांकडे मागणी

राष्ट्रीय : लसीकरणामुळे देशाची कोरोना साथीविरुद्ध लढण्याची ताकद वाढली- पंतप्रधान मोदी