शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : खा शेवग्याची चमचमीत आमटी- विसराल महागड्या हॉटेलातली ग्रेव्ही! पौष्टिक आणि स्वादिष्ट-रेसिपीही सोपी

सखी : बेसनाचं पोळ खाल्यावर लगेच शाळेची आठवण येईल, पाच मिनिटात होणारी ही रेसिपी आहेच तेवढी खास

सखी : भारतात स्वयंपाकासाठी लोकप्रिय असलेले ६ खाद्यतेल, पाहा कोणत्या तेलामुळे वाढतं वजन-कोणतं चांगलं..

सखी : खमंग-खुसखुशीत गुळपापडी करायला सोपी, पारंपरिक खुटखुटीत वडी-तोंडात ठेवताच विरघळते मस्त

सखी : पावसाळ्यात मस्त गरमागरम सूप तो बनता है! पाहा पौष्टिक सूपची झटपट रेसिपी

सखी : एकदा केले की महिनाभर टिकते हे वाटण, भाजी करा चमचमीत आणि फक्त दहा मिनिटांत

सखी : पोटभर खा मखाणा कोशिंबीर, वजन तर कमी होईलच पण पोटभर खाऊन मनही होईल तृप्त

सखी : नाश्ता करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, कोलेस्टेरॉल-मधुमेह-वाढत्या वजनाचं टेन्शनच होईल कमी!

सखी : फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडते, कडक होते? ४ सोपे उपाय- कणिक राहिल फ्रेश

सखी : पावसाळ्यात लहान मुलांना खाऊ घाला 'हे' पौष्टिक पदार्थ, उघडे शिळे टाळा, आजारपण फिरकणारही नाही