शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : थंडीत घरीच प्या टपरीसारखा फक्कड चहा! पाहा चहा मसाल्याची सोपी रेसिपी-चिमूटभर घाला-प्या स्पेशल चहा

सखी : भाजी खारट झाली तर घाबरु नका; करा 'हे' उपाय- मीठ जास्त पडल्याचं लक्षातही येणार नाही

सखी : हात न लावता कणिक भिजवण्याची पाहा १ भन्नाट ट्रिक, २ मीनिटांत मळा चपातीचं पीठ

सखी : मूग - मटकीला थंडीत मोड येत नाहीत? १ जबरदस्त ट्रिक - मोड येतील लांबसडक

सखी : सफरचंद चिरल्यानंतर काळं पडतं म्हणून मुलांना डब्यात देणं टाळता? २ उपाय- सफरचंद राहील फ्रेश

सखी : तांदूळ धुवून पाणी फेकून देता? ४ पद्धतींनी वापरा- बघा राईस वॉटरचे एकापेक्षा एक भन्नाट उपयोग

सखी : Kartiki Ekadashi 2024 : साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी

सखी : भाकरी नेहमीच खाता, आता बाजरीच्या पिठाचे आप्पे करून पाहा; लहान मुलंही मिटक्या मारत खातील

सखी : कुकरच्या एका शिट्टीत करा पावभाजी, पाहा प्रेशर कुकर पावभाजीची चमचमीत रेसिपी, १० मिनिटांत करा मस्त पावभाजी

सखी : दिवाळीत गोडगोड खाऊन कंटाळलात? पुदिन्याची चटणी ‘अशी’ चटकदार करा, तोंडाला येईल चव, पचनही सुधारेल