शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : झटपट करा दह्यातले छोले - अर्धा अर्धा तासात तयार होतात आणि भातासोबत खायलाच हवतेच एवढे भारी

सखी : प्रेशर कुकरमध्ये १५ मिनिटांत करा झटपट साजूक तूप! तासंतास लोणी कढवण्याची पद्धत झाली जुनी - पाहा सोपी युक्ती...

सखी : हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

सखी : सारस्वत स्टाइल आंबट बटाटा करण्याची चविष्ट पारंपरिक रेसिपी, बटाट्याची या पद्धतीने करा रस्सा भाजी

सखी : पोहे गचगचीत होतात तर कधी वातड लागतात? ७ टिप्स, मऊ-मोकळे चवदार पोहे होतील घरीच

सखी : चविष्ट वांगी पोहे कधी खाल्ले का? नाश्त्यासाठी एकदम मस्त पदार्थ, करायला सोपे

सखी : खा अस्सल गावरान पद्धतीची शेव भाजी, सोपी रेसिपी- ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजीचा खास बेत

सखी : उरलेल्या चपातीचे करा मऊ-तोंडात टाकताच विरघळतील असे गुलाबजाम; १० मिनिटांत होतील

सखी : मलाईदार रबडीसारखी बासुंदी करण्याची खास ट्रिक; जास्त गॅस न वापरता घट्ट होईल बासुंदी

सखी : दिवाळीत करा शाही व्हेज पुलाव; सोपी कृती, चमचमीत, पौष्टीक रेसिपी, तोंडाला येईल चव