शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : वडापाव स्पेशल झणझणीत पिवळी चुरा चटणी, टपरीवरच्या चटणीपेक्षाही भारी आता करा घरी!

सखी : कांदा-कोबीची झणझणीत चटणी खाऊन तर पाहा, शेजवान चटणीपेक्षाही भारी चव, मुलंही खातील आवडीने!

सखी : चमचाभर पावडर गरम पाण्यात घाला, चमचमीत वरण तयार! गरमागरम वरणभात खा मोजून पाच मिनिटांत

सखी : पावसाळ्यात झणझणीत-चमचमीत पदार्थ आवडतात? ‘असा’ गरमगरम टोमॅटो सांबार प्या, झटपट अहाहा रेसिपी

सखी : homemade cake recipe : साजूक तुपातला केक, महागड्या केकपेक्षा भारी केक घरीच करण्याची सोपी रेसिपी

सखी : Maharashtra Monsoon food : नारळ- चिंच घालून करा अस्सल पारंपरिक चवीची स्वादिष्ट गोळ्यांची आमटी!

सखी : ना पराठा ना दशमी, करा बटाट्याची पोळी! भाजी काय चटणीसोबतही लागते छान, डब्यासाठी खास

सखी : कडू कारल्याचं भरीत एकदा खा, झणझणीत चव! मोठेच काय मुलंही खातील आवडीने चवीचवीने

सखी : उपासाला करा बटाटा भाजी आणि मसाला दह्याचा बेत, अगदीच सोपी रेसिपी मात्र चव म्हणजे आहाहा!!

सखी : साबुदाणा वडे तळताना वडा फट्कन फुटून अंगावर गरम तेल उडतं? ३ टिप्स- पोळणार-भाजणार नाही..