शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : रताळं उकडलं की लगदा होतो- पचपचीत लागते? १ भन्नाट ट्रिक, २ मिनिटांत रताळे उकडेल...

सखी : पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

सखी : थंडीत झटपट करा राजस्थानी लसूणी चटणी; हिवाळ्यात रोज १ चमचा खा, तोंडाला येईल चव

सखी : छोले- भटूरे करायचे, पण छोले भिजत टाकायलाच विसरलात? सोपा उपाय- १ तासात भिजतील हरबरे

सखी : कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह, जिलेटीन न घालता करा पेरूची जेली, फक्त ३ पदार्थ वापरून होणारी सोपी रेसिपी 

सखी : नैनीतालच्या लोकांना आवडते आहे कांदा- लसूणची खीर!! हा कोणता पदार्थ- का झाला एवढा लोकप्रिय?

सखी : मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन तर पाहा, हिवाळ्यात जेवणाची रंगत वाढविणारा पदार्थ- ५ मिनिटांत सोपी रेसिपी

सखी : नेहमीच विकतचं दही खाता? आरोग्यासाठी ते कितपत चांगलं? दही विकत आणताना ३ गोष्टी तपासा

सखी : हिवाळ्यात फक्कड चहा प्यायचाय? चहा करताना ‘हा’ पदार्थ घाला, सर्दी - खोकलाही राहील दूर

सखी : डाळ लवकर शिजतच नाही? कुकरमध्ये डाळ शिजवताना ४ गोष्टी घाला; साध्या वरणाची वाढेल चव