शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : काही केल्या पुऱ्या फुगतच नाहीत? पुऱ्या टम्म फुगण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स; सणावाराचा बेत होईल झक्कास..

सखी : भात खूप उरलाय, करुन पाहा शिळ्या भाताची इडली! झटपट आणि हलकी-इडली खा गरमागरम

सखी : रेस्टॉरंटस्टाईल ओनियन सलाड! कांदा नुसताच तोंडी लावण्यापेक्षा असं काही चटपटीत करा- खाणारे होतील खुश

सखी : खाल्लंय कधी कांद्याचं लोणचं? चटकदार कांदा- मिरची लोणच्याची ही बघा चटपटीत रेसिपी 

सखी : साबुदाणा न भिजवताही करा उत्तम साबुदाणा खिचडी, १ ट्रिक - करा झटपट खिचडी

सखी : आलू पराठा करताना सारण सैल झाले, बटाटे खूप उकडले? ३ टिप्स- पराठा जमेल परफेक्ट

सखी : वाडगाभर सायीचे घरीच करा रवाळ साजूक तूप, कमी वेळात शुद्ध तूप घरीच करण्याची रेसिपी

सखी : हॉटेलस्टाईल पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत, डोसे होतील क्रिस्पी - एकदम विकतसारखेच

सखी : बाजरीची भाकरी करतोच आता करा बाजरीचा खरपूस पराठा, मुलांनाही आवडेल आणि पौष्टिकही

सखी : सिताफळाचा गर काढण्याची भन्नाट पद्धत; सिताफळ रबडी, आईस्क्रीम होईल झक्कास