शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : थेंबभरही तेल न वापरता करा कुरकुरीत भेंडी फ्राय, पाहा शेफ कुणाल कपूरची स्पेशल हेल्दी-टेस्टी रेसिपी...

सखी : पोळपाट लाटणे तुम्ही खरेच एकदम स्वच्छ करता का? पाहा योग्य पद्धत, नाहीतर होते इन्फेक्शन

सखी : घरीच करा परफेक्ट पंजाबी ढाबा स्टाईल मटार-पनीर पराठा, पोटभरीची पौष्टीक रेसिपी...

सखी : रेस्टाँरंटस्टाईल कढी पकोड्यांची सोपी रेसिपी; थंडीत झटपट करा गरमागरम कढी-पकोड्यांचा बेत

सखी : वाटीभर डाळ-तांदूळ घ्या, करा सॉफ्ट-जाळीदार ढोकळा; मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा बनेल घरीच

सखी : २ मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे; मटार सोलण्याची सोपी ट्रिक-पटापट सोलून होतील

सखी : कोकणी पद्धतीची मऊसूत आंबोळी करायची आहे? साहित्य वाटताना त्यात मिसळा एक सिक्रेट गोष्ट, आंबोळ्या होतील परफेक्ट..

सखी : विकतचा कशाला? घरीच २ वाटी चणा डाळीचा करा गुजराथी स्पेशल खमण ढोकळा, ना इनोची गरज - ना अधिक मेहनत

सखी : मटारच्या सिझनमध्ये घरीच करुन ठेवा फ्रोजन मटार, दुकानातून महागडे मटार घेण्यापेक्षा ट्राय करा २ सोप्या पद्धती

सखी : ताज्या आवळ्याचे चटपटीत लोणचं घरीच करा; पौष्टीक लोणच्याची रेसिपी, वर्षभर खराब होणार नाही