शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : फोडणीची पोळी नेहमीचीच, करून पाहा चमचमीत टिक्की; चविष्ट नाश्ता रेसिपी - टिफिनसाठी बेस्ट

सखी : विकतचं-केमिकल असलेलं मेयोनिज खाण्यापेक्षा १० मिनिटांत घरीच तयार करा मेयोनिज, मिळेल भरपूर प्रोटीन

सखी : साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीची बटाट्याची भाजी करा फक्त १५ मिनिटांत, चमचमीत इतकी की खातच राहावी!

सखी : कोथिंबीर निवडायला वेळ नाही, खूप कंटाळा येतो? १ सोपी ट्रिक- आठवडाभर राहील कोथिंबीर फ्रेश

सखी : मक्याचे दाणे २ मिनिटांत निघतील; १ ट्रिक वापरा; दाणे काढण्याचं किचकट काम होईल सोपं

सखी : मिळमिळीत जेवणाला एकदम झणझणीत चव आणणारा वऱ्हाडी ठेचा! बघा फक्त ५ मिनिटांची सोपी रेसिपी

सखी : जान्हवी कपूरला आवडतो तसा करा मुगाचा डोसा, वाटीभर हिरव्या मुगाचा झटपट पदार्थ-वजन वाढवत नाही

सखी : वर्षभराचं लाल तिखट करून ठेवलं, पण त्याला जाळं लागलं? २ सोपे उपाय- तिखट होईल स्वच्छ

सखी : इडली फुलत नाही? कडक होते? कपभर रव्याची करा स्पॉन्जी इडली; नुसता रव्याचा लगदा होणे टळेल

सखी : वरणाला फोडणी देताना तेलाचा वापर करावा की तुपाचा? हाडं मजबूत ते वेट लॉस; पाहा कशाने फायदा होईल?