शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : पुरणपोळी ना फाटणार, ना पुरण बाहेर येणार; पोळी लाटण्याची सोपी पद्धत-परफेक्ट बनेल पोळी

सखी : हात न लावता गरमागरम बटाटे सोलण्याची हटके ट्रिक, बटाटे सोलूनही निघतील-मॅशही होतील

सखी : कडीपत्ता वाळून वाया जातो? वाटीभर कडीपत्त्याची करा तोंडी लावायला चविष्ट-हेल्दी चटणी...

सखी : रोजच्या भाज्यांसाठी कढई घ्यायची? ५०० रुपयांहून कमी किमतीत मिळतील मस्त पर्याय, बघा तुम्हाला कोणती कढई आवडते

सखी : कुकरमध्ये १० मिनिटांत करा वाटाणा-बटाट्याची भाजी; सोपी चमचमीत रेसिपी-चव एकदम भन्नाट

सखी : साबुदाणा न भिजवता-बटाटा न उकडता करा साबुदाण्याचे कुरकुरीत वडे, नवरात्रासाठी झटपट उपवास रेसिपी

सखी : पोळ्या खूप उरल्या? भरपूर भाज्या घालून ५ मिनिटांत करा चटपटीत पनीर रोल, मुलांसाठी मस्त टेस्टी ट्रीट

सखी : पितृपंधरवडा : पितरांच्या नैवेद्यासाठी करा भरड्याचे वडे; पारंपरिक पौष्टिक भरड वड्याची झटपट रेसिपी

सखी : मेदूवडा खायची इच्छा झाली तर फक्त १५ मिनिटांत करा रव्याचा मेदूवडा, कुरकुरीत इन्स्टंट मेदूवड्याची रेसिप

सखी : भाजी चुकून खूप जास्त तिखट झाली तर? भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी करा १ सोपा उपाय चटकन