शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : मुगाच्या डाळीची सुपर स्पाँजी इडली, भरपूर प्रोटीन देणारा चवदार नाश्ता- बघा सोपी रेसिपी

सखी : रात्री घरात बारीक झुरळ फिरतात? ४ उपाय, १ मिनिटात गायब होतील झुरळं, किचन राहील स्वच्छ

सखी : कढई काळपट दिसते-गंज लागला? शेफ पंकज सांगतात १ खास युक्ती, चांदीसारखी चमकतील भांडी

सखी : २ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

सखी : तामिळनाडूचा प्रसिद्ध 'गोधुमा' डोसा, तांदूळ भिजवण्याचीही गरज नाही, बघा झटपट होणारी खास रेसिपी 

सखी : टिपिकल गुजराथी पद्धतीचा पारंपरिक खमण ढोकळा खायचाय? करा फक्त १५ मिनिटांत, पाहा रेसिपी

सखी : डोसा तव्याला चिकटतो, जाळी येत नाही? पिठात 'हा' पदार्थ मिसळा-मऊ, जाळीदार बनेल डोसा

सखी : पोहे कडक होतात कधी गिळगिळीत? पोहे भिजवताना 'ही' वस्तू घाला, परफेक्ट बनतील पोहे

सखी : ना मिक्सर - ना पाटा वरवंटा; २ मिनिटात आलं - लसूण पेस्ट करण्याची सोपी ट्रिक; टिकेल महिनाभर

सखी : तुम्ही बाजारातून विकत आणता ते मसाले शुद्ध आहेत? कॅन्सरचा धोका आणि भेसळीचे भय, सावधान..