शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : वरण-भात-भाजी, खिचडी शिजवताना कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या? की एकही न करता शिजतो पदार्थ..

सखी : मोमोजपेक्षा भारी असा युपीस्टाइल वाफाळता पदार्थ दाल फरा, ना तेल ना तूप- थंडीत अतिशय स्वादिष्ट गरम पदार्थ

सखी : रोजचाच स्वयंपाक चविष्ट करण्याच्या सुगरणीच्या ५ सिक्रेट टिप्स, भाज्या-आमट्यांना येईल तुमच्या हातची खास चव

सखी : नको डाळ-तांदूळ, नको पीठ आंबवण्याची झंझट! फक्त १५ मिनिटांत करा पांढरीशुभ्र, गुबगुबीत जाळीदार इडली

सखी : काय सांगता, कुकर फक्त वरणभात-खिचडीसाठी वापरता? दही लावण्यापासून इडली पीठ आंबवण्यापर्यंत कुकरचे ५ उपयोग

सखी : तुमच्या घरातल्या भाजीचा घमघमाट असा की शेजारी विचारतील रेसिपी, ‘हा’ चमचाभर मसाला पालटून टाकतो चव

सखी : नुसत्या सुगंधाने तोंडाला सुटेल पाणी, पाहा लसूण लोणचाची झटपट रेसिपी, वाढेल जेवणाची रंगत

सखी : धुरंधर सिनेमात हमझा आणि आलम पितात नमकवाला चाय, चहात मिठाचा खडा लागतो कसा? पितं नेमकं कोण..

सखी : रागी खिचडी करण्याची पारंपरिक चविष्ट रेसिपी, लहान बाळांचंही पोषण होतं उत्तम- मोठ्यांसाठी तर वरदानच

सखी : लसूणी मेथीचे दिवानेही लसूणी बटाटा खाऊन होतात खुश, पाहा बटाट्याची भाजी-चवीला तोड नाही