शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'या' माणसाला काँग्रेसचा चाणक्य का म्हणायचे? Ahmed Patel Passes Away | India News

महाराष्ट्र : भ्रष्टाचारामुळे शिवसेना नेते 'श्रीमंत', काँग्रेसची टीका | Sanjay Nirupam On Shivsena | Maharashtra

महाराष्ट्र : रात्रीतून कशी हटवली राष्ट्रपती राजवट? How was the Presidential Regime Removed Overnight?

महाराष्ट्र : हा बाळासाहेबांचा भगवा नाही, हा 'काँग्रेसी भगवा | Devendra Fadnavis on Shivsena | Maharashtra News

महाराष्ट्र : शिवसेनेची गरज नाही, काँग्रेसचा स्वबळाचा नारा | Mission 2022 | Congress Vs Shivsena |Maharashtra News

महाराष्ट्र : शिवसेना राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसची फरपट | Pravin Darekar On Nitin Raut | Electricity Bill Issues

महाराष्ट्र : काँग्रेस नेतृत्त्व बाळासाहेबांना वंदन करेल का? Nitesh Rane Tweet On Congress | Balasaheb Thackeray

महाराष्ट्र : सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी 'CBI' अजूनही शांत का? Sachin Sawant On Central Bureau Of Investigation

राजकारण : नरेंद्र मोदी पुलवामा हल्ल्यावर काय म्हणाले? Narendra Modi On Pulwama Attack | Fawad Chaudhry

राजकारण : नरेंद्र मोदींचे एकता दिवसानिमित्त भाषण | Narendra Modi On Terrorism And France Cartoon | Kevadia