शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : मुंबईत सर्वच जागा लढवण्यास काँग्रेस इच्छुक | Congress Bhai Jagtap | BMC Eelection 2022 | Mumbai News

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी शेती कराराचे कोणते फायदे सांगितले? Benefits Of Agriculture Law | PM Narendra Modi

महाराष्ट्र : मुंबई काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण? Who Will Become Next Mumbai's Congress Chairman? Maharashtra News

राजकारण : विधान परिषदेत हाणामारी | भाजप काँग्रेस आमदार भिडले | Karnataka Vidhan Parishad Ruckus | Karnataka

महाराष्ट्र : आणि शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले! Sharad Pawar | Praful Patel Article On Sharad Pawar | India

महाराष्ट्र : पवारांना धूर्त राजकारणी का म्हणतात? Sharad Pawar Birthday | Journalist Dinkar Raikar On Sharad Pawar

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या नेतृत्वावर शरद पवारांचे मत | Sharad Pawar On Rahul Gandhi | Maharashtra News

महाराष्ट्र : शरद पवार मैदानात, विरोधकांना एकत्र आणणार |Sharad Pawar Will Bring Opposition Together in the field

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? Will Supriya Sule be Maharashtra CM? Sharad Pawar Interview

महाराष्ट्र : ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News