शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसचा मंत्री म्हणतो, 'ऐसी सरकार जुती पर | Congress Aslam Shaikh Speech | Maharashtra News News

महाराष्ट्र : भाजपचीही अभद्र युती | BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat

राष्ट्रीय : पक्ष वाऱ्यावर, भावी अध्यक्ष 31st साठी इटलीला | Congress Foundation Day: Rahul Gandhi on Italy Trip

राष्ट्रीय : काँग्रेसचा शरद पवारांना नेहमीच विरोध का? Why Congress always opposes Sharad Pawar? India News

महाराष्ट्र : आघाडीतच फोडाफोडी, शिवसेनेचा मोठा नेता काँग्रेसमध्ये | Shivsena leader joins congress | Maharashtra

महाराष्ट्र : सात पक्ष विरूद्ध भाजप, काश्मीर कोणी जिंकलं? Jammu Kashmir DDC Election Results 2020 | BJP | Lokmat

महाराष्ट्र : कॉंग्रेसचे १८ नगरसेवक राष्ट्रवादीत | Congress Corporators Join NCP | Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई काँग्रेसमध्ये पडणार फूट पडणार का? Bhai Jagtap On BMC Election | Lokmat

महाराष्ट्र : सचिन सावंत यांनी मेट्रोवरुन फडणवीसांवर कोणते आरोप केले? Sachin Sawant On Devendra Fadnavis | Lokmat

महाराष्ट्र : पवार पुंग्या सोडतात, देशाचं भविष्य राहुल गांधी नाही | Devendra Fadnavis | Balasabh Sanap Joins BJP