शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'नड्डांनी प्रश्न विचारले, तर राहुल गांधी पळून गेले' | BJP Prakash Javadekar On Rahul Gandhi | India

महाराष्ट्र : कथित चॅटवरून अर्णब गोस्वामींवर टिका | Youth Congress | Arnab Goswami's Whatsapp Chats Leaked

महाराष्ट्र : 'हे' आहेत महाराष्ट्रातले सर्वात तरुण आमदार | These are the youngest MLAs in Maharashtra

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीवर नारायण राणेंची आगपाखड | Narayan Rane On Uddhav Thackeray And NCP

महाराष्ट्र : कॉंग्रेस - राष्ट्रवादी भाजपसोबत, शिवसेना एकटी! Chandrakant Patil | Khanapur Grampanchayat Election

महाराष्ट्र : ही नाटक कंपनी, शिवसेना 'आप'चा रेकॉर्ड तोडेल | Devendra Fadnavis Speech | Maharashtra News

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरात राजीनामा द्यायला का तयार आहेत? Balasaheb Thorat Resign | Congress | Maharashtra News

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची कारणे कोणती? Balasaheb Thorat To Resign As State Congress Chief

महाराष्ट्र : कंगनाने भाजपला खुश केलंय का? Urmila Matondkar vs Kangana Ranaut | Sachin Sawant | Bjp vs Congress

महाराष्ट्र : २०२० मध्ये राजकारण गाजवणारे अराजकीय चेहरे कोणते? Best Political Memories In 2020 | Lokmat