शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Balasaheb Thorat म्हणतात आनंदी आनंद गडे | Deputy Chief Minister Post | Congress | Sir Jyotsna Award

महाराष्ट्र : Congress President Nana Patole म्हणतात संगीत अविभाज्य घटक | #SurJyotsna2021​ | Maharashtra

महाराष्ट्र : Live - Nana Patole | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळा | नाना पटोले यांचा शपथविधी कार्यक्रम

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींवर नाना पटोले यांची बोचरी टीका |Nana Patole On PM Modi | Modi Emotional in Rajyasabha

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार? Race For Maharashtra Deputy Chief Minister | Congress

महाराष्ट्र : एका हुशार राजकारणी नेत्याला डावलले जाते तेव्हा... | Prithviraj Chavan Political Career | Congress

महाराष्ट्र : भाजपचे माजी खासदार आता काँग्रेसचे अध्यक्ष | Nana Patole President Of Maharashtra Congress Party

महाराष्ट्र : अखेर नाना पटोलेंचा राजीनामा, अध्यक्ष कोण? Nana Patole Resign | Assembly Speaker | Maharashtra News

महाराष्ट्र : रस्त्यावर लढाई करणा-याची काय स्टाईल असू शकते? Bhai Jagtap | Mumbai Congress President | Maharashtra

महाराष्ट्र : राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेत आणू | Nana Patole | Race For Maharashtra State Congress Minister