शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला

राष्ट्रीय : बॅरिकेट्सवर चढून प्रियंका गांधी लोकांमध्ये पोहचल्या.

महाराष्ट्र : तिवसा तालुक्यातील पाणीप्रश्नावर आमदार यशोमती ठाकूर आक्रमक; अधिकाऱ्यांना घातल्या शिव्या

राष्ट्रीय : काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा

मुंबई : प्रचारसभेत मुन्नाभाई संजय दत्तला बापू दिसतात तेव्हा...

महाराष्ट्र : 'काँग्रेस पक्षाला लाज का वाटत नाही?'

मुंबई : उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर भाजपा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

नांदेड : जनतेच्या मनात प्रचंड असंतोष; परिवर्तन होणारच - अशोक चव्हाण 

महाराष्ट्र : शेतकरी सन्मान नाही तर अवमान योजना; राजू शेट्टींचा घणाघात

राष्ट्रीय : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून स्मृती इराणींनी साधला गांधी-वाड्रा कुटुंबीयांवर निशाणा