शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Photos : राहुल गांधींनी मासे पकडले अन् समुद्रात डुबकीही घेतली

महाराष्ट्र : Coronavirus: हॅलो, तुम्हाला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट हवाय का?; काँग्रेस नेत्याला थेट ऑफर

राष्ट्रीय : आमदाराच्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड; कोट्यवधीच्या रोख रकमेसह सापडले ४५० कोटींचे काळे धन

क्रिकेट : गुजरातमधील पालिका निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात फूट, प्रचारावरून पडले दोन गट

राजकारण : अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरून महाविकास आघाडीत संभ्रम; भाजपाला पोषक भूमिका

राष्ट्रीय : प्रियांका गांधींचे गंगा स्नान! देशाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी केली प्रार्थना

राजकारण : अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख

राष्ट्रीय : Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

राजकारण : एका पदावरून तीन पक्षांत रंगणार रस्सीखेच; 'पॉवर'फुल विधानामुळे महाविकास आघाडीत नवा पेच?

राजकारण : ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका!; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले