शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021 : ...तर बंगालमध्येही महाराष्ट्राप्रमाणे आकारास येईल महाआघाडी, असे असेल समीकरण

राष्ट्रीय : Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

राजकारण : West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगालचा ओपिनिअन पोल बदलला; भाजपा-ममतांमध्ये 'कांटे की टक्कर', काँग्रेस किंगमेकर

राजकारण : आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार

राजकारण : MPSC Exam Postponed: MPSC विद्यार्थ्यांच्या अघोषित आंदोलनात कसे पोहचले गोपीचंद पडळकर? जाणून घ्या घटनाक्रम

राष्ट्रीय : राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी

राजकारण : राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

मुंबई : राज्यातील युवक काँग्रेसनेच झळकावले पंतप्रधान मोदींचे डिजिटल बॅनर

राजकारण : मिशन इलेक्शन... प्रियंका गांधींची 'चाय पे चर्चा'; आसाममधील मळ्यात पानं खुडली, मजुरांची केली विचारपूस

मुंबई : Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ