शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Marashtra Bandha: पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट; कडकडीत बंद

राष्ट्रीय : अमरिंदर सिंग यांचा या राजघराण्याशी आहे संबंध, अपमान झाला म्हणून पूर्वजांनी रोल्स रॉयसमधून उचलवला होता कचरा

राष्ट्रीय : Charanjit Singh Channi: महिला IAS ला 'Me Too' मेसेज, टॉस उडवून पोस्टिंग बरेच काही...; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे वादाशी नाते

राष्ट्रीय : हवा बदलली अन् खुर्ची गमावली; कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ६ कारणांमुळे द्यावा लागला राजीनामा

राजकारण : Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंवर दुहेरी संकट; भाजपाची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान

राष्ट्रीय : ...म्हणून रुपानींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; मोदी-शहांच्या गुजरातमध्ये नेमकं चाललंय काय?

राष्ट्रीय : प्रियांका गांधींसोबत कार्यकर्त्यांचे फोटोसेशन; 2 तासांत 1000 कार्यकर्त्यांनी काढले फोटो

राष्ट्रीय : जय माता दी... राहुल गांधींनी 14 किमी पायी चालून घेतले वैष्णोदेवीचे दर्शन

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदीचा नवा मास्टर प्लॅन?; ७० केंद्रीय मंत्र्यांचा जम्मू-काश्मीर दौरा, नेमकं काय घडणार?

राजकारण : Nitin Gadkari: “सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श”: नितीन गडकरी