शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात?

राष्ट्रीय : मोदींना नमवण्यासाठी विरोधी पक्षांचा जबरदस्त प्लॅन, INDIA ची स्थापना करून दिले ५ राजकीय संदेश

महाराष्ट्र : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा लेटेस्ट सर्व्हे; कुणाला किती जागा मिळतायत? जाणून थक्क व्हाल

राष्ट्रीय : विरोधकांची 'मोदी' तयारी! लोकसभेच्या 450 जागांवर भाजपाविरोधात एकच उमेदवार असणार, काँग्रेस राजी होणार?

राष्ट्रीय : Lok Sabha 2024: लोकसभेच्या 200 जागांवर भाजप-काँग्रेस थेट लढत; इतर जागांबाबत विरोधी पक्षाच्या वेगळ्या भूमिका...

राष्ट्रीय : Karnataka Election: डीके आणि सिद्धरामैय्यांनी सोबत केला नाश्ता, मल्लिकार्जुन खर्गेंनी असा सोडवला कर्नाटकचा प्रश्न...

राष्ट्रीय : आता, कर्नाटकात महिलांना मोफत बस?; 'या' ५ आश्वासनांमुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसचे ते ‘चार चाणक्य’ कोण? ज्यांनी पडद्यामागून पालटली बाजी

राष्ट्रीय : भाजपाला हरवण्यासाठी 'वन इज टू वन' फॉर्म्युला; इंदिरा गांधींविरोधातही ठरला होता यशस्वी

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंनी बदला घेतलेला! दिग्विजय पलटवारासाठी १४ वर्षे वाटच पाहत होते, अखेर...