शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : पक्षाकडून होणारी हेटाळणी अन् अडचणीतील संस्थांना तारण्यासाठी भाजपची वाट

महाराष्ट्र : बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर...

मुंबई : “हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार

मुंबई : “जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार

पुणे : काँग्रेसचा आणखी एक सुभेदार भाजपच्या गळाला..! संग्राम थोपटे प्रवेश करणार;आमदार राहुल कुल यांची मध्यस्थी

गोवा : “ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला

ठाणे : केंद्र सरकार, ईडी विरोधात काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन

पुणे : पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ला ढासळणार..! काँग्रेस एकनिष्ठ थोपटे घराणं भाजपच्या वाटेवर

नागपूर : वैचारिक लढाईनेच संघटना बळकट करू; खुर्चीला चिटकून बसण्यात अर्थ नाही

संपादकीय : विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’