शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडी आणि भाजपात मॅच फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं

सांगली : सांगलीत काँग्रेसला धक्का; मिरज तालुका कार्यकारिणी बरखास्त, संतप्त कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासला

मुंबई : पहिल्या टप्प्यातील 97 पैकी 36 जण कोट्यधीश, तर दोघांकडे रुपयाही नाही

नागपूर : राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज

महाराष्ट्र : Ashish Shelar : यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया, डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया?; भाजपाचा खोचक टोला

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, राजस्थानात ४०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा 'हात' सोडला

महाराष्ट्र : 'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास वन नेशन, नो इलेक्शन करून राजासारखे वागतील, जनतेला गुलाम बनवतील'

राष्ट्रीय : कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील?

राष्ट्रीय : केंद्र सरकारमधील ३० लाख रिक्त पदे भरणार - राहुल गांधी

मुंबई : चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं