शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

भंडारा : ओबीसींसाठी काय केले, ते सांगा! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल

सोलापूर : Madha Lok Sabha Election: पश्चिम महाराष्ट्राच राजकारण बदलणार! २००४ नंतर पहिल्यांदाच बडे नेते एकत्र; शरद पवार अन्...

राष्ट्रीय : मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्र : ...त्या कबरीवर काँग्रेसचा झेंडा लावा, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती मिळेल; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

सांगली : Sangli: संतप्त कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासला, विशाल पाटील यांनी नवा डिजिटल फलक लावला

नागपूर : रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन

सांगली : 'बोफोर्सच्या वादळातून राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू बेदखल'; विश्वास पाटलांची पोस्ट व्हायरल

महाराष्ट्र : महाविकास आघाडी आणि भाजपात मॅच फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं

सांगली : सांगलीत काँग्रेसला धक्का; मिरज तालुका कार्यकारिणी बरखास्त, संतप्त कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासला

मुंबई : पहिल्या टप्प्यातील 97 पैकी 36 जण कोट्यधीश, तर दोघांकडे रुपयाही नाही