शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : तामिळनाडूमध्ये रामाच्या नावावर सर्वाधिक गावे; उत्तर-दक्षिण वादावर पीएम मोदी स्पष्ट बोलले

सांगली : Sangli Lok Sabha Election 2024 : '...तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी'; चंद्रहार पाटलांचं मोठं विधान

महाराष्ट्र : मैत्रीमध्ये किती ताणायचे? नाना पटोलेंचे सांगली, भिवंडीतील नाराजीवरून संकेत

राष्ट्रीय : Narendra Modi : गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही; पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : इलेक्टोरल बॉण्ड्स संदर्भात पकडले म्हणून मुलाखत दिली; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

राष्ट्रीय : 'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी

महाराष्ट्र : अद्याप सांगलीत उमेदवारांनी अर्ज भरला नाही, काँग्रेस-शिवसेनेत खूप काही होऊ शकते; जयंत पाटलांचे संकेत

नागपूर : कॅगच्या अहवालात ताशेरे असतानाही गडकरींना ईडी, सीबीआयची नोटीस का नाही? काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचा सवाल

महाराष्ट्र : भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचविले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप

महाराष्ट्र : सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल