शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : माझी उमेदवारी ही अडचणीत आलेल्या सामान्य जनतेची: विरियातो फर्नांडिस

गोवा : काणकोणमध्ये पक्ष कार्यकर्त्यांत मानापमान; नाराजांना पक्ष नेतृत्वाकडून बोलावण्याची प्रतीक्षा 

गोवा : शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसचेही प्रत्युत्तर; इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

राष्ट्रीय : या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान 

राष्ट्रीय : गोरखा, ११ लाख नेपाळी भाषिक ठरवणार खासदार; भाजप विजयी चौकार मारणार? 

राष्ट्रीय : माेदी लाटेतही तरला होता काँग्रेसचा गड, आता काय? किशनगंजमध्ये कुणाचा वरचष्मा? 

राष्ट्रीय : ‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : राहुल गांधी

महाराष्ट्र : ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 : बाबो! दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट, 'या' महिला उमेदवाराकडे १४०० कोटींची संपत्ती

कोल्हापूर : नेत्यांचे केले; पण जनतेचे पॅचअप कसे कराल..? - सतेज पाटील