शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात जाणार

महाराष्ट्र : माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

राजस्थान : काँग्रेसला 60 वर्षांत अशी एकही आदिवासी व्यक्ती मिळाली नाही, जी देशाची राष्ट्रपती बनू शकेल; PM मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : राहुल गांधी एक जुमला..., भाजपा नेता 'द ग्रेट खली'चा काँग्रेसवर थेट हल्ला; PM मोदींबद्दल काय म्हणाला? 

राष्ट्रीय : 'काँग्रेस अस्थिरते'चे प्रतीक, त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत'; पीएम मोदींचा राजस्थानमधून हल्लाबोल

राष्ट्रीय : ऐन प्रचारादरम्यान राहुल गांधींची प्रकृती बिघडली, काही प्रचारसभा रद्द, समोर येतेय अशी अपडेट

गोवा : गोव्यात आता काँग्रेसचीही ‘गॅरेंटी’, म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन

गोवा : काँग्रेसजवळ समस्यांची उत्तरे नाहीत; भाजपाची दुटप्पी भूमिकेवर टीका

राष्ट्रीय : 'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित

राष्ट्रीय : आलटून पालटूनच्या चक्रात काेणाला संधी?; थ्रिसूरमध्ये भाजपा चमत्कार करणार?