शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध; काँग्रेस म्हणते, ही तर ‘मॅच फिक्सिंग’

आंतरराष्ट्रीय : अखंड भारतावर पुतिन यांचे गुरू अलेक्झांडर दुगिन यांचा लेख; मोदी सरकार, भाजप, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

फॅक्ट चेक : Fact Check: अल्लू अर्जुनने केला काँग्रेसचा प्रचार?; खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल, असं समोर आलं सत्य

सोलापूर : राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका 

राष्ट्रीय : तानाशाह की असली 'सूरत'..., भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी अन् गांधींचा संताप

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार अन्...

मुंबई : काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

राष्ट्रीय : 'फोडा आणि राज्य करा, यावर काँग्रेसचा विश्वास', संजय निरुपम यांची घणाघाती टीका

राष्ट्रीय : जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

राष्ट्रीय : काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद, या मतदारसंघात भाजपा बिनविरोध जिंकणार?