शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Digvijaya Singh : तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची...; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?

गोवा : दक्षिणेतील लढत उत्कंठा वाढवतेय; भाजप, काँग्रेसचा प्रचारात जोर 

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 

राष्ट्रीय : दुष्काळावरून केंद्र विरुद्ध राज्यात जुंपली; दिग्गज नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

राष्ट्रीय : भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी

राष्ट्रीय : यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी

राष्ट्रीय : आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले

राष्ट्रीय : 'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 

राष्ट्रीय : Narendra Modi : राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता

राष्ट्रीय : 'माझ्याकडून चूक झाली, मोदींवर रागावू नका...'; केंद्रीय मंत्र्याने भरसभेत मागितली लोकांची माफी