शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi: बोलण्यापासून रोखणे ही लोकशाहीची गळचेपी; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : MPs Suspended In Lok Sabha: अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे फेकली; ८ खासदार निलंबित!

पुणे : पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण

सातारा : Satara ZP Election 2026: कराड उत्तरसह खटाव काँग्रेसचे अध्यक्ष निलंबित 

राष्ट्रीय : लोकसभेत अध्यक्षांना 'यार' कोण म्हणालं? उप सभापती तेन्नेटी भडकले; राहुल गांधी यांचं विधान, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : “तिसऱ्या मुंबईचे गोंडस नाव, भांडवलशाही उंबरठ्यावर, दि.बा.पाटलांचे नाव देण्यास टाळाटाळ”: सपकाळ

राष्ट्रीय : लोकसभेतील आठ खासदारांचं निलंबन, महाराष्ट्रातील खासदाराचाही समावेश, सभापतींवर कागदाचे तुकडे भिरकावल्यानं कारवाई

नागपूर : महापौर भाजपच्या नीता ठाकरे ठरल्या निश्चित? काँग्रेसने वाढवली निवडणुकीची रंगत

पुणे : Pune Mayor: पुणे महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस शर्यतीत उतरले, राष्ट्रवादीही उमेदवार देणार

महाराष्ट्र : “दोन्ही NCP विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी, एक अट अन्...”; कुणाचा दावा?