शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव यांचा चौकार; यंदा उदयनराजे बरोबरी साधणार..? 

पुणे : BJP चा नागपूर, पुण्याचा विकास पहिल्या पावसातच रस्त्यावर; माजी क्रीडामंत्री सुनिल केदारांची टीका

राष्ट्रीय : ‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

गोवा : लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसपेक्षा आपचे काम जास्त, अमित पालेकर यांचा दावा

महाराष्ट्र : 'पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींकडून शिका'; प्रियंका गांधींची मोदींवर बोचरी टीका

पुणे : रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’

राष्ट्रीय : राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला...

महाराष्ट्र : 'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका

पुणे : लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत

राष्ट्रीय : Rahul Gandhi : काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात...; राहुल गांधींचं मोठं विधान