शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर

राष्ट्रीय : भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...

राष्ट्रीय : Narendra Modi : राजपुत्र उघडपणे सांगत आहेत...; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात

राष्ट्रीय : रायबरेलीतील मतदार नाराज; समजूत काढायला आलेल्या राहुल गांधींसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा

राष्ट्रीय : ... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप

उत्तर प्रदेश : सपा-काॅंग्रेसच्या साेशल इंजिनीअरिंगने वाढविले भाजपचे टेन्शन, उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या तीन टप्प्यात ४१ जागा

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...; एकनाथ शिंदेंचा घणाघात

फॅक्ट चेक : Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा

राष्ट्रीय : आमचे सरकार येताच गरिबांची बल्ले बल्ले शेतकऱ्यांना एमएसपीसह कर्जमाफी

राष्ट्रीय : Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप