शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

क्राइम : चोराला शोधून बक्षीस देईन...; भाजपा नेत्याच्या घरी AC ची चोरी झाल्याने काँग्रेस आमदार खूश

कोल्हापूर : Kolhapur ZP Election Results 2026: उचगाव जिल्हा परिषदेत भाजपचे नामदेव वाइंगडे, भादोलेतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी

महाराष्ट्र : राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...

राष्ट्रीय : काॅंग्रेस खासदार गोगोईंवर पाकशी संबंधाचा आराेप; आसामचे CM हिमंता बिस्वांचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट

चंद्रपूर : उद्धवसेनेला महापौर पदच हवे, काँग्रेस-भाजपापुढे सत्तेचा कठीण पेच, पक्षातंर्गत गटबाजी ठरतेय डोकेदुखी

राष्ट्रीय : 'मोदींनी लोकसभेत येणे टाळले, याला विरोधी पक्षच जबाबदार'; मंत्री किरेन रिजिजू यांचा गंभीर दावा

चंद्रपूर : वडेट्टीवार-धानोरकरांमध्ये लेखी सामंजस्य करार; महापौरपद धानोरकरांकडे तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे

गोवा : त्या जागांबाबत अजिबात तडजोड करणार नाही: अमित पाटकर

लातुर : लातूरमध्ये निवडणुकीत आघाडी, महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीत काँग्रेस-वंचित आमनेसामने