शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का?

फिल्मी : राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर

महाराष्ट्र : कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा, खत, मेटाल्डीहाईड कीटकनाशकाची तिप्पट दराने खरेदी’’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

राष्ट्रीय : Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार? काँग्रेस खासदाराने केली मागणी

गोवा : नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी

गोवा : फोंडा तालुक्यात काँग्रेसची आश्चर्यकारक मुसंडी; बॅनर, प्रचाराशिवाय मिळाला चांगला 'हात'

गोवा : गोव्यातही पुढे राजकारण बदलू शकते?

फिल्मी : अनेकांनी काँग्रेसला संपवायचा प्रयत्न केला पण..; रितेशने शेअर केलेला विलासरावांचा व्हिडीओ चर्चेत

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही

राष्ट्रीय : जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान