शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा झालेला नाही, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी NTA ला दिली 'क्लीन चिट'

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे २४५ सदस्यांपैकी १० टक्के संख्याबळ

महाराष्ट्र : काँग्रेस-उद्धवसेनेत दिलजमाई; महायुतीत एकमेकांविरुद्ध लढाई

नागपूर : पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना प्रदेश काँग्रेसचा दणका

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित

मुंबई : मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांना डिवचलं, कोल्हापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

अकोला : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पहिली ‘विकेट’ अकोल्यात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray मला सरकारच्या नव्हे तर देशाच्या भवितव्याची काळजी; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात